IIश्री गणेशाय नमःII-"श्री गणेश संकष्टी चतुर्थी"-संकष्टीच्या शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, March 21, 2022, 02:10:24 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        IIश्री गणेशाय नमःII
                                      "श्री गणेश संकष्टी चतुर्थी"
                                     -----------------------
                                             
मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, ऐकुया गणेश चतुर्थीच्या हार्दिक  शुभेच्छा--

     संकष्टी ही वरदविनायकाचा खास दिवस समजण्यात येते. आजकाल डिजीटल युग असल्याने अगदी आपण आपल्या आप्तेष्टांना विविध सणांच्या आणि संकष्टीच्या शुभेच्छा आपण व्हॉट्स अप आणि फेसबुकवरही देतो. अशाच शुभेच्छा देण्यासाठी काही कोट्स (Sankashti Chaturthi Quotes In Marathi).

1. तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होवोत, सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य लाभो हीच गजाननाचरणी प्रार्थना.
– संकष्टीच्या शुभेच्छा !

2. मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे.
– संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

3. अडचणी आहे खूप आयुष्यात
पण त्यांना समोर जायची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते.
– संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

4. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
--संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

5. संकट कोणतेही असो ते तारण्यासाठी कायम असतोस
हीच इच्छा आणि हाच विश्वास बळ देते.
– संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

6. बाप्पा तुझ्या केवळ असण्यानेच जगायला मिळते बळ
असाच तुझा आशीर्वाद कायम ठरू दे पाठबळ.
– संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

7. भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती.
– संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

8. संकष्टी चतुर्थी शुभेच्छा !
--गणपती बाप्पा मोरया

9. बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात
भरभरून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येवो हीच प्रार्थना.
– संकष्टी चतुर्थी शुभेच्छा !

10. मी तान्हे बाळ असूनही तूच माझा रक्षणकर्ता.
– संकष्टी चतुर्थी शुभेच्छा !


--दीपाली नाफडे
---------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                 ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.03.2022-सोमवार.