IIश्री गणेशाय नमःII-अंगारकी संकष्टी चतुर्थी-शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, April 19, 2022, 12:49:31 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         IIश्री गणेशाय नमःII
                                       "अंगारकी संकष्टी चतुर्थी"
                                      -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-१९.०४.२०२२ -मंगळवार, अंगारकी संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, ऐकुया गणेश अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक  शुभेच्छा--

     अंगारिका ही दर सहा महिन्यांनी एकदा येत असते.. अंगारिका हिंदू जनांसाठी फार महत्त्वाचे असते.. तर यंदाही अंगारिका 19 एप्रिल 2022 रोजी आहे.. अंगारिका चतुर्थी हा गणपती बाप्पा चा सण असतो.. अंगारिका च्या दिवशी सर्वजण उपास करत असतात.. आणि तो उपास चंद्र दिसल्याशिवाय उपास सोडत नाही.. या अंगारिका च्या दिवशी सर्व गणपती मंदिरांमध्ये भक्तांची फार गर्दी असते...

     गणपती बाप्पाला मोदक फार आवडत असतात तर या दिवसाला सर्व भक्त मोदकाचा नैवेद्य दाखवत असतात.. तर काही भक्त गणपती बाप्पा ला दुर्वा वाहतात तर काहीजण जास्वंदी फुलाची माळ करून वाहता.. गणपती बाप्पाचा आवडता फूल आहे हे जास्वंदीचे फूल... अंगारिका वर्षातून दोनदा येत असते... तसेच संकष्ट चतुर्थी ही पण महिना मध्ये एकदा येत असते.. त्या अंगारिका चतुर्थीच्या दिवशी चंद्र द्यायला फार महत्त्व आहे..

     गणपती बाप्पाला अनेक नावाने देखील संबोधले लाहे विघ्नहर्ता लंबोदर असे अनेक नाव दिलेले आहे... या अंगारिका च्या दिवशी सर्व गणेश मंदिरांमध्ये फार भक्तांच्या मोठ्या लांबच लांब रांगा आपल्याला बघायला दिसतात.. तर मित्रांनो या अंगारिका च्या शुभेच्छा मॅडम तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला किंवा नातेवाईकांना या अंगारिका ज्या दिवशी पाठवा...


                                अंगारकी चतुर्थी शुभेच्छा---


अंगारकी  चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!

तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना,
श्री गणराय पूर्ण करोत..
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..!!

जय गणपती सद्गुण सदन,
कविवर बदन कृपाल
विघ्न हरण मंगल करण,
जय जय गिरिजात्मक..!!

वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ ।
निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा ।
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

श्री गणेशाय नमः शुभ अंगारकी संकष्टि चतुर्थी
आज श्री गणेशाची पूजा अर्चना केल्याने यश, धन, वैभव आणि
उत्तम आरोग्याची प्राप्ती होते.
सर्व प्रकारच्या दु:खाचं निवारणही होतं..!!

वंदन करितो गजाननाला,सदैव सुखी ठेव तुझ्या सर्व भक्तांना
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति,
लक्ष्मी गणपति
महा गणपति,
देवा मध्ये श्रेष्ठ माझे गणपति
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

आज अंगारकी चतुर्थी,आजच्या या मंगल
दिनी तुमच्या मनातील सर्व इच्छा,
आकांशा श्री गणराय पूर्ण करोत हीच
गजानना चरणी प्रार्थना
अंगारकी चतुर्थी च्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा..!!

चांगल्या निरोगी सुखी कुटुंबाची इच्छा
असेल तर चार डोके आणि चार भुजाधारी
श्री गणेशाची पूजा करा
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

एकदंताय विघ्नहे,वक्रतुंडाय धीमहि।
तन्नो दंती प्रच्योदयात।।
अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

सर्व शुभ कार्यात आधी पूजा तुझी,
तुज वीण काम न होणें, अर्ज ऐक माझी,
रिद्धी सिद्धी संगें करा भुवनात फेरी,
करा अशी कृपा नेहमी करू मी पूजा तुझी.
अंगारकी चतुर्थी व्रतI ची हार्दिक शुभकामना


--टीम येडप्रेम
--------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-येडप्रेम.कॉम)
                       --------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.04.2022-मंगळवार.