आज अचानक दिवसांतून एवढ्या...

Started by Rushi.VilasRao, April 19, 2022, 07:24:12 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

आज अचानक दिवसांतून एवढ्या...
वेळ मिळाला फावला...
अनेक दिवसातून मिळाली सोबत...
त्यात प्रेमाला तुझ्या मी हावरा....
आज कुठे तरी फिरायला जावू....
मधे मधे कोणाचा व्यत्यय नको ...
शांत बसाव कुठे तरी हात तुझा हाती घेवून...
कुरवाळत बसाव काळे भोर सुंदर केस तुझे...
मधेच कोणाची अडचण नको....
डोक्याला टेकन तुझ्या मांडी चे असावे....
सोबत बडबड तुझी कानी असावी...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
क्षण हे साजरे टळू नये...
मन भेरेपर्यंत हलू नये.....
परत येताना कोठे तरी पाणी पुरी तुझ्या आवडीची खावू....
क्षण हे सोबत घालवताना डोक्याला दुनियेचा त्राण नको...
क्षण हे आनंदाचे प्रेमाचे...
रोज रोज आता घडून येत नाहीत...
वेळ असा फावला नशिबी वरचे वर येत नाही....
खंत माझ्या मनी आहे वेळ तुला देता येत नाही ...
प्रेम तुझ्यावर असिमित आहे...
पण सारखं शब्दात सांगणे मला जमत नाही.....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan