दोस्ता माझ्या....

Started by Rushi.VilasRao, May 14, 2022, 06:14:06 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

दोस्ता माझ्या तू सोबत असताना कसलीच चिंता नसते.....
तुझी ही मैत्री गर्दित सुद्धा पुरुन उरते...
मैत्रितली ही आपुलकी प्रेम आणि जिव्हाळा अशीच कोणाच्या ही नशिबी नसते....
कधी नसलास जरी तू सोबत....
विचारांची सोबत कायम असते....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
वयात अंतर कितिही असो....
विचारांची देवान घेवान चालूच असते...
विचारांची देवान घेवान चालू असताना....
नात्यातली घट्टता आजुन वाढते....
लोक म्हणतात बदल आयुष्यात होतच रहातो....
शाश्वत जगात काहिच नाही....
मी फोडुन काढतो हा विचार त्यांचा...
कारण
त्यांनी दोस्ती आपली पाहिलीच नाही....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan



.........For my brother @Rupesh_vilasRao_kadam..,.