तुझी ओढ

Started by Kvimalesh, May 23, 2022, 12:19:25 AM

Previous topic - Next topic

Kvimalesh

झालेत बरेच दिवस ओढ तुझी लागली,
का कळेना मला आता तू सर्वत्र भासू लागली...
तुझा विचार करता मनी चाहूल तुझी लागली, नकळत आले हसू गाली प्रीत तुझी बहरली...😘
नको छळुस वेडे आता भेट पावलो पावली, तुझ्या भेटीची उत्कंठता आता हृदयी दाटली...😔

होशील  तू माझी फक्त तू माझ्यातच रमली,
पाहुनी माझ्या डोळ्यात बघ तुझी कळी कशी खुलली 😘🥰