चॉकलेट डे

Started by Kvimalesh, May 23, 2022, 12:21:27 AM

Previous topic - Next topic

Kvimalesh

गोड मधुर ओठ तुझे
स्पर्शून मन प्रसन्न होते
चॉकलेट सुद्धा त्यांच्या चविपुढे फिके होते,
जेव्हा तू प्रेमाने घास मला भरवते,
त्या प्रेमाची सर एका चॉकलेट ल कुठे असते,
चॉकलेट डे तर आज आहे पण चॉकलेट पेक्षाही गोड बायको आयुष्यभर माझ्या सोबत आहे
😘😘