सुन्या झाल्या वाटा साऱ्या.....

Started by Rushi.VilasRao, June 06, 2022, 12:44:04 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

आज सुन्या झाल्या वाटा साऱ्या...
असा जिव्हारी रुतला काटा....
पांडुरंग माझा मज सोडून गेला....
मनात दुःखा च्या उसळतायेत लाटा....
दुःख माझं मी कोणा सांगू कस....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
पांडुरंगास माझ्या मी आता शोधू कस....
पांडुरंग च माझा विठेवर नाही....
पंढरीची वाट मी चालू कस....
आभाळ उरात दाटून आल.....
विसरायचा प्रयत्न करू कस.....
संपली ती सुंदर काया....
आता आठवणीत फक्त माया....
माझी पाठ तर माझ्या जवळ आहे.....
त्यावर फिरवायला हात तुझा शोधू कुठ.....


..... आप्पा.......
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan