एक संध्याकाळ

Started by ssc, June 23, 2022, 12:11:35 PM

Previous topic - Next topic

ssc

एक संध्याकाळ असावी जी फक्त तुझ्यासोबत घालवावी..
बोलावे न बोलता खूप जिथे शांतता असावी..
पाहता तुझ्या डोळ्यातं.. खूप सारे प्रेम आणि काळजी दिसावी..
असली जरी रोजची भेट तरी ती नवीच असावी..