हारले रे मी पुन्हा

Started by kavitabodas, July 05, 2010, 04:19:41 PM

Previous topic - Next topic

kavitabodas

         हारले रे मी पुन्हा


गुंतले तुझियात कारे ,गुंतल्या या भावना
शांत झाले गीत माझे ,शांत झाल्या वेदना

थिजली माझी गात्रे आता , थिजल्या सारया भावना
थिजले थिजले श्वास माझे , हारले रे मी पुन्हा

मुग्ध झाली लोचने हि ,त्यास का हे कळेना
प्रेम माझे साठलेले , जिवलगाला मिळेना


कविता बोडस


AdiSoul

हारलो  रे मी पुन्हा...

gaurig

Khupach chan.... :)

मुग्ध झाली लोचने हि ,त्यास का हे कळेना
प्रेम माझे साठलेले , जिवलगाला मिळेना

santoshi.world


chetan (टाकाऊ)

मुग्ध झाली लोचने हि ,त्यास का हे कळेना
प्रेम माझे साठलेले , जिवलगाला मिळेना
माझिया प्रियाला प्रीत कळेना ..... अनुराग त्याचा माझ्याशिवाय झुलेना

chetan (टाकाऊ)

mast kavita mast

chan
hoti
thodke shabd
pan arth purn
arth khup chan hoto

mast mast