चढाओढ

Started by शिवाजी सांगळे, June 27, 2022, 08:46:40 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चढाओढ

सत्तेच्या चढाओढीत आता
विठ्ठलासही धरले आहे वेठीला
आजी की भावी मुख्यमंत्री
पैकी कोण बसणार महापूजेला

काय करावे यांसी कळेना
बा विठ्ठला आता तरी बुद्धी दे
सामान्य जनतेच्या मताला
खरोखरीचा तुच आता न्याय दे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९