IIश्री गणेशाय नमःII-श्री गणेश संकष्टी चतुर्थी-संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, July 16, 2022, 08:19:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II श्री गणेशाय नमः II
                                  "श्री गणेश संकष्टी चतुर्थी"
                                 -----------------------
                                             
मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-१६.०७.२०२२-शनिवार , संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, ऐकुया गणेश चतुर्थीच्या हार्दिक  शुभेच्छा--

             संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा--

तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होवोत,
सुख, शांती, समाधान,
समृद्धी, ऐश्वर्य लाभो,
हीच गजाननाचरणी प्रार्थना
--संकष्टीच्या शुभेच्छा !

मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
--संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

अडचणी आहे खूप आयुष्यात
पण त्यांना समोर जायची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते
--संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
--संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

बाप्पा तुझ्या केवळ असण्यानेच जगायला मिळते बळ
असाच तुझा आशीर्वाद कायम ठरू दे पाठबळ
--संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती
--संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा !

गणपती बाप्पा मोरया
--संकष्टी चतुर्थी शुभेच्छा !

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात
भरभरून सुख, समृद्धी
आणि ऐश्वर्य येवो हीच प्रार्थना
--संकष्टी चतुर्थी शुभेच्छा !

मी तान्हे बाळ असूनही तूच माझा रक्षणकर्ता
--संकष्टी चतुर्थी शुभेच्छा !

संकट कोणतेही असो, ते तारण्यासाठी कायम असतोस
हीच इच्छा आणि हाच विश्वास बळ देते
--संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व
यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,
अशी त्याच्या चरणी प्रार्थना...
गणपती बाप्पा मोरया !!
--संकष्टी चतुर्थी शुभेच्छा !

श्री गणेशाच्या सर्व भक्तांना
--संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा !


--अमित गुप्ता
-------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इंडिया न्यूज.इन)
                     -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.07.2022-शनिवार.