कवी नारायण सुर्वे यांची एक खूप छान कविता..

Started by pomadon, July 11, 2010, 06:31:45 PM

Previous topic - Next topic

रामेश्वर सवडे जाफ्राबाद

काळजाला भिडणारी कविता आहे.आई सारखे दैवत नाही,हेच खरे. 

Vaishali Sakat

"म्हनून म्हंतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय‍" Khupach Zhhan Kavita Aahe........