मराठी चित्रपट-चंद्रमुखी-हळद-गीत-लाज गाली जी कवळी ग

Started by Atul Kaviraje, August 11, 2022, 08:31:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, सध्या गाजत असलेला सुप्रसिद्ध मराठी चित्रपट "चंद्रमुखी", या चित्रपटातील एक हळद-गीत. हे गाणे गायिले आहे गायिका ऋचा सोमण यांनी.  या हळद-गीताचे बोल आहेत, "लाज गाली जी कवळी ग"

     चिरा भरणी गाण्याचे बोल. हे गाणे कोरसने गायले आहे. याचे संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. आणि गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

     Chirabharni Song Lyrics . This song is sung by Chorus. Its music is composed by Ajay-Atul . And the lyrics are penned by Guru Thakur. Starring Amruta Khanvilkar and Adinath Kothare.

                                  "लाज गाली जी कवळी ग"
                                 ------------------------

लाज गाली जी कवळी ग
झाली हळदीनं पिवळी गं
हळद लागली सजनाची
रती झाली गं मदनाची ।।

लाज गाली जी कवळी ग
झाली हळदीनं पिवळी गं
हळद लागली सजनाची
रती झाली गं मदनाची ।।

आज झाली तू तरणी गं
रंगली चिरा भरनी गं
चांदण्यात शेज साजणा सुखवीलं
कळी कोवळी हि फुलविलं ।।

पायी जोडवं चढविलं
जीव सजना जडविलं
रितीभातीनं उजवील
चुडा काकनं पीचवीलं I I

चांदवा तुझ्या रुपड्याचा
सोन्या मोत्यानं सजवील
चांदण्यात शेज साजणा सुखवीलं
कळी कोवळी हि फुलविलं ।।

पायी जोडवं चढविलं
जीव सजना जडविलं
रितीभातीनं उजवील
चुडा काकनं पीचवीलं I I

================
गीत : चिराभरणी   
गायिका : ऋचा  सोमण
संगीतकार : अजय  – अतुल
गीतकार : गुरु  ठाकूर
मराठी चित्रपट :चंद्रमुखी (२०२२)
लेबल : एवरेस्ट  मराठी
================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीलोक.कॉम)
                     -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.08.2022-गुरुवार.