फोन

Started by rudra, July 14, 2010, 04:21:16 PM

Previous topic - Next topic

rudra

अमित :- मला फोन वर धमक्या मिळत आहेत.

पोलिस :- कोण आहे जो धमक्या देत आहे ?

अमित :- फोन  वाले बोलत आहेत, जर बील नाही भरल तर कापुन टाकेन.

.............................. 8)

gaurig