मिठीचं उत्तर

Started by Shrikant R. Deshmane, August 24, 2022, 01:26:31 AM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

बोलता बोलता तिच्या डोळ्यात सहज आलं पाणी,
मी न राहवून विचारलं काय झालं काय आणि,
तिनं हात हातात घेऊन मागितलं न सोडण्याचा हट्ट,
अन उत्तर काय द्यावं म्हणून मी मिठीच केली घट्ट..

श्रीकांत रा. देशमाने
दि: २४/०८/२०२२
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]