गप्पा-गोष्टी आणि टवाळगिरी..(MK Member's Official Lounge)

Started by Rahul Kumbhar, July 15, 2010, 11:55:42 PM

Previous topic - Next topic


मिलिंद कुंभारे

छान ...... तब्बल एक वर्षानंतर कुणीतरी भटकलय इकडे ....
ऋतू ३ बदललेत ...... ग्रीष्म केव्हाच संपलाय .......आता ऋतू पावसाळा आहे ......
पाऊस मस्तच बरसतोय ...... कधी ढगातून तर कधी तिच्या डोळ्यांतून ....
पावसाचं येणं अन पावसाचं जाणं सगळंच कसं फसवं असतं ......
कधी मनाला सुखावतं तर कधी नुसतंच छळतय ......

तर मित्रानो चला पावसावरच गप्पा गोष्टी करूया ......... :)

मिलिंद कुंभारे

मिलिंद कुंभारे

वाऱ्याने ढगांशी गुज सांगू दे,
पावसाने सरी सरींमध्ये बरसू दे,
पानाफुलांमध्ये थेंब थेंब बिखरू दे,
तहानलेल्या मनाला  चिंब चिंब भिजू दे!!!
:) :) :)

sweetsunita66


MK ADMIN


मिलिंद कुंभारे

अरेच्च्या नाही पहिली ......missed it.....
is there re telecast of the match.....if so pl let me know.....I will definitely like to watch it..... :)

MK Admin ....
इथे गप्पा गोष्टीच करायच्या वाटतं .... आम्ही कविता पण पोस्त केल्यात .... चुकलंच कि!... :(

MK ADMIN

He he..:D its fine...tya post delete kelya ahet..
If you want i can repost it as new topic in proper section...nakki kalva...



मिलिंद कुंभारे

Dear MK Admin.....

no problem....I have posted those posts in the respective sections as new topics......
thanks .....  :)

Madhura Kulkarni