गप्पा-गोष्टी आणि टवाळगिरी..(MK Member's Official Lounge)

Started by Rahul Kumbhar, July 15, 2010, 11:55:42 PM

Previous topic - Next topic

Vkulkarni

नमस्कार, फ़ु बाई फ़ु च्या दुसरे पर्वाचे शुटिंग चालु देखिल झाले. या पर्वात वैभव-विशाखा आणि आनंद - क्षिती दोघेही आहेत. फ़क्त आता जोड्या चेंज होतील बहुदा. म्हणजे आनंद-विशाखा आणि वैभव - क्षिती ! मजा येणारे आता...


Vkulkarni

माझे दोन मित्र सद्ध्या फ़ु बाई फ़ु साठी लिहिताहेत. श्री. कौतुक शिरोडकर आणि श्री. निनाद शेट्ये. मागच्या पर्वात देखील या दोघांची बरीचशी स्क्रिप्ट तूम्ही पाहिली असती. कौतुक तर या पर्वासाठी त्यांचा Authorized Auther आहे.  :) 


ghodekarbharati

are vaa! mhanaje kulkarnyacncha sahityikancha group disatoy. tarich tumhala chan lihita yetay.
Tumache sahitya vachun amhala kadhi kahi suchate ka baghu.

Vkulkarni

जरुर सुचेल भारती. पण माझं काही वाचण्यापेक्षा शांता शेळके वाचा, पुलदे वाचा, शन्ना, वपु वाचा, शक्य झालं तर कुसुमाग्रज, नाधों, पाडगावकर वाचा. खुप काही सुचेल. शुभेच्छा :-)

tanu


MK ADMIN


wow..what is this ? new MK look ? i just seen the mail.

yes. dont worry. we will post a detailed mail on Google group.

Vkulkarni

वाह.., आता देखणी दिसतेय आपली साईट ! धन्स... :)

MK ADMIN


वाह.., आता देखणी दिसतेय आपली साईट ! धन्स... :)

and text readability is also cool i think..what is your view ?