गप्पा-गोष्टी आणि टवाळगिरी..(MK Member's Official Lounge)

Started by Rahul Kumbhar, July 15, 2010, 11:55:42 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

are actually i have that font...pan kahi upyog nahi.cauz suppose MK var toh apan use kela.or even in any word excel file..and suppose tumchhya frnd kade toh install nasel tar , tyala faqt Square square ch disnar....cauz that font is yet to be coded in UNICODE symbol system,


and keyboard var jasa $ sign ahe tasa RS/- cha yaEla ajun 2-3 varsha lagtil...cauz India needs to submit it to International Body and then they will approve it and then keyboard manufacturers /mobile / all others will have it in daily use.


MK ADMIN


ghodekarbharati

navnath saheb, aho bola ki kahitari, kiti vel nusatech darat ubhe! Puneri asalo mhanun kay zale?

priti2704

rupees cha symbol compuetr var yenyasathi tychya font chi file windows made save karavi lagte..
mag Rupee foradeen navane select karun hote..... :)

Vkulkarni

नमस्कार मंडळी, कोणी आहे का कट्ट्यावर?  :)

ghodekarbharati

ho,  kasa gela  15 August? kal 'phu bai phu 'ani 'indian idol 'mule sandhyakal kuthe geli he kalalech nahi. channel change karun baghata baghata damchak zali. shivay tyavarun gharat vadang , pratyekala have te channel baghayache swatantry nako ka! Mag kay, kela independence day, pratyekane pratyekacha.tari maza ali

Vkulkarni

काल फ़ु बाई फ़ु च्या फ़िनालेल्या माझ्या एका मित्राचे स्किट होते. कौतुक शिरोडकर म्हणुन आहे त्याचे. त्यामुळे बघत बसलो होतो. मजा आली. सकाळी मात्र विरारला गेलो होतो, तिथे एक अनाथाश्रम आहे, यावेळचा १५ ऒगस्ट त्या मुलांबरोबर साजरा केला आम्ही. धमाल आली.  :D


Vkulkarni

वैभव मांगले आणि विशाखा सुभेदार !
खरेतर हा मान आनंद इंगळे आणि क्षिती जोग यांचा होता. पण ऐन वेळी क्षितीचे एक मेजर ऒपरेशन झाल्याने त्यांची बाजु कमजोर झाली. पण वैभव आणि विशाखा जिंकल्यावर वैभवला आनंदाने कडकडुन मिठी मारणारा आनंदच होता. Thats the spirit, Anand !
पुढच्या पर्वात पुन्हा आनंद आणि क्षिती यांना संधी मिळणार आहे.

MK ADMIN


वैभव मांगले आणि विशाखा सुभेदार !
खरेतर हा मान आनंद इंगळे आणि क्षिती जोग यांचा होता. पण ऐन वेळी क्षितीचे एक मेजर ऒपरेशन झाल्याने त्यांची बाजु कमजोर झाली. पण वैभव आणि विशाखा जिंकल्यावर वैभवला आनंदाने कडकडुन मिठी मारणारा आनंदच होता. Thats the spirit, Anand !
पुढच्या पर्वात पुन्हा आनंद आणि क्षिती यांना संधी मिळणार आहे.
sahi...waiting for next parva :)