गप्पा-गोष्टी आणि टवाळगिरी..(MK Member's Official Lounge)

Started by Rahul Kumbhar, July 15, 2010, 11:55:42 PM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar


Rahul Kumbhar


Kavitapremi.ghodekarbharati

 बेस्ट ५ मुले किती गडबड झाली ना! आताच्या बैचला इतरांपेक्षा भरघोस गुण मिळाले आहेत. ते लकी आहेत.पण पुढे इतरांच्या तुलनेत त्यांना कायम फायदा मिळेल. यापुढील बैचला तोटा नाही का ?

Kavitapremi.

माझं स्पष्ट मत म्हणजे ही बेस्ट ५ पद्धतच चुकीची आहे. त्यापेक्षा अंतर्गत पारदर्शी मुल्यमापन  व ग्रेडेड मुल्यमापन याचा उपयोग प्रगती ठरविण्यासाठी करावा. नाहितरी आता बारावीला किंवा इतरत्रही पुन्हा एन्ट्रन्स परीक्षा द्यावीच लागते . ज्याना  उच्च शिक्षणाकडे न जाता व्यावसायिक अथवा कला शाखेकडे किंवा तत्सम जायचे असेल त्याना गणित, भाषा [ मराठी सोडून ] , विज्ञान यांमध्ये निम्न स्तराची सोय करावी. असा पायाभुत कोणतातरी विचार करावा. मंत्री बदलला म्हणजे शैक्षणिक धोरण बदलले असे होऊ नये. केंद्रीय व राज्यपातळीवर एकच  शैक्षणिक  विचारधारा असावी.

Rahul Kumbhar

actually pahila tar mala hai best 5 cha funda kahich kalala nahi... aapan jase shiklo ti paddhat kahi chukichi navti..