अधुर प्रेम

Started by nikhil@39, August 24, 2022, 02:50:47 PM

Previous topic - Next topic

nikhil@39

तुला आठवतात आपल्या गावांमधले ते दोन वाडीन मधले दोन किलोमीटर
कधीहि पार नाही करू शकलो आपण ते अंतर
कधी आई वडिलांच्या प्रेमा पोटी
तर कधी जातीपातीच्या खुळचट चालीरितीं साठी
कधी समाज्याच्या भीती पोटी
तर कधी वडील धाऱ्यांच्या आदरासाठी
आणि खूप दूर निघून गेलो एकमेकांपासून कायमचे पुन्हा कधी  हि न भेटण्या साठी

                                निखिल भडेकर