साथ देशील का ग?

Started by nikhil@39, August 24, 2022, 02:53:28 PM

Previous topic - Next topic

nikhil@39

मला हवीये तुझी सोबत देशील का ग?
मिठीत तुझ्या मी विसरेन माझा भुतकाळ
पडलो कधी घसरून आयुष्यात तर हात माझा धरशील का ग?
वेळ असते चांगली वाईट दोन्हीत साथ मला देशील का ग?
नसेल मी जवळ तर खूप खूप miss मला करशील ना ग?
हवि आहेस तू आयुष्यभरासाठी फक्त माझीच तू होशील का ग?
             
                            निखिल भडेकर