मराठी चित्रपट-पावनखिंड-श्वासात राजं ध्यासात राजं

Started by Atul Kaviraje, August 27, 2022, 07:54:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक वीरश्रीपूर्ण मराठी चित्रपट "पावनखिंड", या चित्रपटातील छत्रपती शिवरायांचे एक वीरश्री गीत. या गीताचे बोल आहेत- "श्वासात राजं ध्यासात राजं"

      Read Shwasat Raja Dhyasat Raja Lyrics from Pawankhind Marathi Movie directed by Digpal Lanjekar. Shwasat Raja song starring Chinamy Mandalekar.

                              "श्वासात राजं ध्यासात राजं"
                             -------------------------

रणी धाव मार्तंड
चंड तू प्रचंड घाव
साहुनिया तांडव हे
कर तू धुंद शंकरा

तिन्ही नेत्र जाळुदे
अरी मुंड डम डम डम
डमरू नाद डळमळे
भूमंडळ आज हो शंकरा
शंकरा

श्वासात राजं ध्यासात राजं

रणी धाव मार्तंड
चंड तू प्रचंड धाव
साहुनीया तांडव हे
कर तू धुंद शंकरा

तिन्ही नेत्र जाळुदे
अरी मुंड डम डम डम
डमरू नाद डळमळे
भूमंडळ आज हो शंकरा
हे शंकरा

श्वासात राजं ध्यासात राजं

अरे आले रे आले रे
आरं मराठे आले रे...
शान राजांची घेऊन
आता रणी निघाले रे

आरं तुफान पेटल
अन गनिम खेटलं
तर येकच नाव हे
शिवाचं ( महादेवाचं) घेतलं..

अरे आले रे आले रे
आरं मराठे आले रे...
शान राजांची घेऊन
आता रणी निघाले रे

आरं तुफान पेटल
अन गनिम खेटलं
तर येकच नाव हे
आमच्या सिवबाचं घेतलं...

श्वासात राजं रं ध्यासात राजं
घावात राजं रं भावात राजं
जगन्यात राजं रं मरन्यात राजं
हे सिवबा रं...

श्वासात राजं रं ध्यासात राजं
घावात राजं रं भावात राजं
जगन्यात राजं रं मरन्यात राजं
हे सिवबा रं...

==================
चित्रपट  – पावनखिंड
संगीतकार – देवदत्त  मनीषा  बाजी
गायक  – अवधूत गांधी आणि कोरस 
गीतकार  – दिगपाल  लांजेकर
म्युझिक  – एवरेस्ट  मराठी
==================

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लैरिकस कट्टा.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.08.2022-शनिवार.