तू भेटलीस तर ठीक........

Started by अतुल देखणे, July 20, 2010, 05:00:44 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

तू  भेटलीस  तर  ठीक........



मुलांनो, मुलींना कधी Serious  घेवू नका , Time pass करा ...
Serious जर घ्याल तर नक्कीच फुक्कट मराल...
Time pass कराल तर राहाल आयुष्यात सुखी ,
भेटली तर पारो नाहीतर चंद्रमुखी ...
शेवटी पारो किवा चंद्रमुखी कोणाचीच जागा Fix नसते ,
ती भेटली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण छान दिसते ....

मुलांनो , लग्नासाठी बोलू नका , Propose मारा
शेवटी लग्नासाठी एकतर "पती परमेश्वर" नाहीतर कायमचा "रामेश्वर"   
Propose मध्ये होकार मिळाला तर ठीक ....
नाहीतर मैत्री तर उरलेलीच असते ,
मैत्री मध्ये थोड्याच दिवसात पोरगी हसते
ती भेटली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण छान दिसते ....

मुलांनो Love करू नका, पण Try जरूर करा
शेवटी प्रेमात "हो" किवा "नाही" असते ,
प्रयत्नात "हि" नाहीतर "ती" असते
ती भेटली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण छान दिसते ....

पण काय सांगू मित्रांनो...., सर्वांची "ती" अशीच असते
कधी स्वतःहून येत असते तर कधी जबरदस्तीने जात असते ...
कारण तुमच्या त्या वेडीलाही प्रेमाची खरी गम्मत माहित नसते ....
म्हणून सांगाच  त्यांना ....
तू भेटलीस तर ठीक नाहीतर  तुझी मैत्रीण तयारच असते....


--- अतुल देखणे ----

rudra

sory bro dis is meaningless poem dev karo ni ashi paristhiti konachy bhava bahinivar na yeo                sory again


NilamT




प्रिया...

Sorry but I will agree with Rudra!
Useless poem ahe! Jyanna kharya premach mahatv kaddhich kalal nasel na tech asa v4 karu shakatat! May b kahi muli asatil sath na denyarya.... Pan it doesn't mean ki sagalyanach prem tasch asat! It hurts yar...! :(

अतुल देखणे

रुद्रा आणि प्रिया ....
[/size]कवितेला कवितेच्याच नजरेतून पाहावं आणि कवितेचा अर्थ हा वाचना-यांवर अवलंबून असतो की ते कसा घेतात...मी कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी लिहित नाही....आणि हि एक विनोदी कविता आहे तरी तिला त्याच स्वरुपात घ्यावी ....... :)
[/size]!! जय महाराष्ट्र !! [/size]

Pravin5000

mast aavdli aaplyala.... Pan Rudra aani priya ch suddha barobarach aahe. pan aaj kaal sarv nivval time pass karat astat ek dusrya sobat. Aani jyanche kahre prem asel te shevat paryant nibhavtat suddha.

akash ramdas khandekar

 :-X....shabd zale shabdansathi abol.....................ani shabdach mhanale shabdana.......ekda tari mazya shi bol.......