बायसिकल-वरून-ऑफिसला-येताना-मल्टिप्लेक्‍सवाल्यांच्या विरोधात आंदोलन

Started by Atul Kaviraje, September 09, 2022, 09:10:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          "बायसिकल-वरून-ऑफिसला-येताना"
                         ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "बायसिकल-वरून-ऑफिसला-येताना" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "मल्टिप्लेक्‍सवाल्यांच्या विरोधात आंदोलन"

                      मल्टिप्लेक्‍सवाल्यांच्या विरोधात आंदोलन--
                     ----------------------------------

     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मल्टिप्लेक्‍सवाल्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.
आज इ-सकाळ मध्ये, वरील बातमी वाचली.

१. मला असे वाटते कि, जी गॊष्ट खरचं चांगली असेल ती चालणारच, जरी त्याला काही लोकांचा विरॊध असला तरी. म्हणजे मराठी चित्तपट खरच त्या द्ज्याचे येत राहणार असतील तर मल्टिप्लेक्‍सवाल्ये काय त्यांच्या बापाला पण चित्तपट लावावे लागतील. "मी शिवाजीराजे बोलतोय" , " नटंरग " सारख्या चित्तपटाने हे दाखवून दिले आहे.

२. सध्यातरी मराठी चित्तपट विषय चांगल्य़ा तरेने हाताळत आहेत. पण कुठे तरी मर्केटिन्ग कामी पडते आहे.

३. मराठी कलाकारांनी पण सीरिअल काढल्य़ा प्रमाणे चित्तपट काढू नयेत. विशेष करुन भारत जाधव , अनि मकंरद अनासपुरे.

४. मराठी बोलपट, किव्हा कामी बजेटचे चित्तपटांसाठी मात्त विशेष सवलत हवी. मोठमोठ्या स्पॊसरनी अशा चित्तपटांना मदत करावी. त्यासाठी राजसाहेब , उध्दव सारख्यानी पुठाकार घ्यावा.

५. सगळ्यात मह्त्त्वाचे मराठी चित्तपट सर्व मराठी जनतेने बाघितले पहिजेत. मी फक्त मराठी अणि इग्रजी चित्तपट चित्तपटग्रहात बघतो.

   अणि टी.वी.वर पण मी मराठी किव्हा इग्रंजी कार्यक्रम बघतो.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------
मंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०
-------------------------

      (साभार आणि सौजन्य-बायसिकल-वरून-ऑफिसला-येताना.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
     -------------------------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2022-शुक्रवार.