मराठी चित्रपट-जाऊंद्या ना बाळासाहेब-बेबी ब्रिंग इट ओन

Started by Atul Kaviraje, September 20, 2022, 09:23:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "जाऊंद्या ना बाळासाहेब" या गाजलेल्या मराठी चित्रपटातील सर्वत्र धुमाकूळ घालणारे एक धमाल-कमाल नाचायला लावणारे बेधुंद गीत. या गाण्याचे शीर्षक आहे- "बेबी ब्रिंग इट ओन"

     Bring It On Baby Lyrics: After the great grand success of Zing Zing Zingat Song, Ajay-Atul are back with "Bring It On Baby" song  in the movie Jaundya Na Balasaheb. The music is composed and lyrics are written by Ajay-Atul. This song sung by Ajay Gogavale and present by Zee Studios. Enjoy guys this song 😉

                                     "बेबी ब्रिंग इट ओन"
                                    -------------------   

बेबी ब्रिंग इट ओन
अगं मनात माझ्या आली
साधी नितळ भावना
किती Alone राहू आता
चल Couple होउना
बघ तरी गोडीत..
लक्झरी गाडीत..
आलोया मै हूँ DON
बेबी ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...
ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...

अगं आली तू गावात, बाराच्या भावात
गेलंय सारचं भान
अन कॉलेजात भेट झाली तुझी
मला भेटून वाटलं छान
वळखपाळख वाढली म्हनुन
लागली तुझीच गोडी..
अगं प्रपोज माझं तू अपोझ करून
कशी गं जमल जोडी
होतो म्या किडकिडा
हाडं बी काडीची..
गुटखा खावून वाट लागली बॉडी ची
येडयागबाळ्याला रानी
तुच प्रीत दावली
तुझ्यावानी रानी मला
एक नाही भावली..
फालतू पणा बी ग्येला
नवी रीत घावली
तुझ्या मागं मागं रानी
म्या बी जिम लावली
अन करतोय झुंबा
मी मारतुय बोंबा
न हालत झाली घान
अन करतोय झुंबा
मी मारतुय बोंबा
न हालत झाली घान !

बेबी ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...
ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...

ATKT मधी झालोया पास
अन Daddy म्हणला बास
तरी तुझ्यामुळे आलोया
कालेजाला मला येगलाच ध्यास
शेजार गावाच्या आईच्या भावाच्या
लेकीचा झालाय क्लास
आणि येता जाता मला खाता-पिता
कसा होतोया तुझाच भास
करून खर्च लगीन लावू थाटात
आन तू तर साला हात देईना हातात
एकजीव झाल्यावानी राहू दोघ जोडीन
राहू दोघ जोडीन म्या दारू-बिरू सोडीन
पेमेंट झाल्या-झाल्या राणी दोन गुंठे काढीन
बँक लोन काढून म्या EMI फेडीन
घेऊन मिठीत साखर वाटीत
वाढायला मारली शान

बेबी ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...

ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...

ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...

==================
गाणे- Bring It On Baby
चित्रपट- जाऊंद्या ना बाळासाहेब
गीतकार आणि कंपोसर-अजय-अतुल
गायक- अजय गोगावले 
म्युझिक लेबल- झी स्टुडिओस
==================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-व्हॉटओ बॉय.इन)
                     ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2022-मंगळवार.