२७-सप्टेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, September 27, 2022, 09:22:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२७.०९.२०२२-मंगळवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "२७-सप्टेंबर-दिनविशेष"
                                  ---------------------

-: दिनविशेष :-
२७ सप्टेंबर
राष्ट्रीय ग्रंथालय दिन
जागतिक पर्यटन दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९६
मोहम्मद नजीबुल्लाह
मोहम्मद नजीबुल्लाह (१९९१)
तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्‍हानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.
१९६१
सिएरा लिओनचा ध्वज
सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९५८
मिहीर सेन
मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला. पद्मश्री (१९५९), पद्मभूषण (१९६७)
१९४०
दुसरे महायुद्ध – बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.
१९२५
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
१९०५
अल्बर्ट आईन्स्टाईन
E = mc2
हे वस्तुमान ऊर्जा समतुल्यता दाखवणारे समीकरण अल्बर्ट आईन्स्टाईन याने 'Annalen der Physik' या नियतकालिकात प्रकाशित केले.
१८२१
मेक्सिकोचा ध्वज
मेक्सिकोला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
   -----------------------------
१९८१
Embed from Getty Images
लक्ष्मीपती बालाजी – क्रिकेटपटू
१९८१
Embed from Getty Images
ब्रॅन्डन मॅककलम – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
१९६२
Embed from Getty Images
गेव्हिन लार्सन – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
१९५३
माता अमृतानंदमयी
सुधामणी इदामन्नेल तथा माता अमृतानंदमयी
१९३२
यश चोप्रा
२०१३ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते
(मृत्यू: २१ आक्टोबर २०१२ - मुंबई)
१९१७
नयना देवी
निलीना सेन तथा नयना देवी – रामपूर-सहसवान आणि बनारस घराण्याच्या ठुमरी, दादरा व गझल गायिका, पद्मश्री (१९७४)
(मृत्यू: १ नोव्हेंबर १९९३)
१९०७
वामनराव देशपांडे
वामनराव हरी देशपांडे – संगीत समीक्षक
(मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९०)
१६०१
लुई (तेरावा)
लुई (तेरावा) – फ्रान्सचा राजा
(कार्यकाल: १४ मे १६१० ते १४ मे १६४३)
(मृत्यू: १४ मे १६४३)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००८
महेन्द्र कपूर
महेन्द्र कपूर – पार्श्वगायक, पद्मश्री (१९७२). आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी २५,००० हुन अधिक गाणी गायली आहेत.
(जन्म: ९ जानेवारी १९३४ - अमृतसर
२००४
शोभा गुर्टू
भानुमती शिरोडकर तथा शोभा गुर्टू – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका, ठुमरी गायनासाठी त्या विख्यात होत्या. संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९८७), पद्मभूषण (२००२)
(जन्म: ८ फेब्रुवारी १९२५ - बेळगावी, कर्नाटक)
१९९९
डॉ. मेबल आरोळे – बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या
(जन्म: २६ डिसेंबर १९३५)
१९९२
अनुताई वाघ – समाजसेविका
(जन्म: १७ मार्च १९१०)
१९७५
तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: ३ फेब्रुवारी १९००)
१९७२
एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ
(जन्म: १२ ऑगस्ट १८९२)
१९२९
शिवराम महादेव परांजपे – 'काळ' कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार
(जन्म: २७ जून १८६४)
१८३३
राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले.
(जन्म: २२ मे १७७२)
१७२९
मराठेशाहीच्या आपत्‌प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन. दाभाडे घराण्याला सातशे गावांची देशमुखी असल्यामुळे त्यांना वतनदारांचे मुकुटमणी म्हणत. [वैशाख व. १४, शके १६५१]
(जन्म: ? ? १६६५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.09.2022-मंगळवार.