फोन........................

Started by rudra, July 30, 2010, 03:43:15 PM

Previous topic - Next topic

rudra

फोनची बेल वाजते. (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.)
पहिला(फोन करणारा पुणेरी) : हेलौ..
दुसरा : बोला.
पहिला : देशपांडे आहेत का ?
दुसरा(चिडून) : नाही, ते 'पावन खिंडीत' लढतायेत!
पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल.
(फोन बंद)

हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा........................... 8)


SAGARaje MARATHE

हा त्यांचा अपमान आहे...............
सहन होणार नाही..............
>:(