II श्री गणेशाय नमः II-श्री गणेश संकष्टी चतुर्थी-हार्दिक शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, October 13, 2022, 09:23:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II श्री गणेशाय नमः II
                               "श्री गणेश संकष्टी चतुर्थी"
                              ----------------------
                                             
मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-13.10.2022-गुरुवार, संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, ऐकुया गणेश चतुर्थीच्या हार्दिक  शुभेच्छा--

     Sankasth Chaturthi 2022 Wishes in Marathi: संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा Messages शेअर करा WhatsApp आणि Social Media वर.

     संकष्ट चतुर्थीचे गणेश भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची (Lord Ganesha) आराधना आणि व्रत केल्यास वर्षभर  पुण्य मिळते असे सांगितले जाते. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने बाप्पाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात.

     आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना सोशल मिडियाद्वारे संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा द्या. संकष्ट चतुर्थीचे गणेश भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची (Lord Ganesha) आराधना आणि व्रत केल्यास वर्षभर  पुण्य मिळते असे सांगितले जाते. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने बाप्पाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना सोशल मिडियाद्वारे फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप स्टेटसच्या (WhatsApp Status) माध्यमातून एकमेकांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा द्या.

                   संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा--

गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमूर्ती श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
--संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

संकष्ट निमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना
सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो
हिच बाप्पा चरणी प्रार्थना
--संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

प्रथम तुला वंदितो गणराया
तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया
तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया
सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया
--संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
--संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टाइम्स नाऊ मराठी.कॉम)
                -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.10.2022-गुरुवार.