मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-7-माझी शाळा

Started by Atul Kaviraje, October 20, 2022, 09:21:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-7
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझी शाळा"

                             माझी शाळा 10 ओळी निबंध--
                            --------------------------

माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा माध्यमिक विद्यालय आहे.
माझी शाळा आमच्या शहरातील प्रसिद्ध शाळांमधून एक आहे.
माझ्या शाळेची इमारत खूप सुंदर आणि भव्य आहे.
माझ्या शाळेच्या समोर मोठेच मैदान आहे, या मैदानावर आम्ही विविध खेळ खेळतो.
माझे शाळेत अनेक मित्र आहेत, ज्यांच्या सोबत मी अभ्यास व खेळ खेळतो.
माझ्या शाळेचे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी करतात आणि स्वभावाने ते खूप दयाळू देखील आहेत.
माझ्या शाळेत सर्व राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
माझ्या शाळेत मोठेच ग्रंथालय आहे, जेथे अभ्यासाची व अभ्यासाव्यतिरिक्त इतर माहितीची पुस्तके मिळतात.
माझ्या शाळेत आठवड्यातून एकदा शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते.
घरापासून माझ्या शाळेचे अंतर एक किलोमीटर आहे.
मला दररोज शाळेत जायला आवडते, कारण येथे मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.10.2022-गुरुवार.