दोन पाखरांचा संसार

Started by rupesh, August 07, 2010, 04:21:37 PM

Previous topic - Next topic

rupesh

दोन पाखरांचा संसार होता...
वास्तवात नाही पण तिच्या स्वप्नात होता..

१४ फेब्रुवारी ला लग्न...
आणि व्हायचा विचार होता..

लग्नानंतर रोज एक चोकलेट..
आणि रोज बाहेर फिरायला जायचं असा तिचा हटट होता..

आपले चौघांचे कुटुंब असेल..
मोठी कृपा तर छोटा पार्थ असेल...

दर १ नोव्हेंबर ला कैंडललाइट डिनर..
तिथे आपल्या दोघं शिवाय आणखी कुणी नसेल..

आपल्या दोघांच छोटस घर असेल..
गुलाबी भिंती आणि मार्बल फ्लोर असेल..

कृपा ला डॉक्टर आणि पार्थ ला स्पोर्टसमन बनवायचे...
आणि आपण आपल्या जबाबदारीतुन मुक्त व्हायचे....

आमच्या ह्या संसाराला कुणाची तरी नज़र लागली...
आमच्या स्वप्नाची नाव नशिबाच्या सागरात बूडू लागली..

त्या बुडणाऱ्या नावेकडे बघन्यावाचून कोणताच पर्याय नव्हता...
घात करणाऱ्या त्या लाटा थाम्बायाचे नाव घेत नव्हत्या...

शेवटी स्वप्नांची ती नाव बूडून गेली...
पाखरांच्या स्वप्नाना तडा देऊन गेली..

स्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे तडफडत होती...
आता कधी जिव निघून जातो ह्याकडे नज़र लागली होती...
RUPESH

rohitmahadik

नियती हसली,
वर्षे सरली,
दोन जीवांची घालमेल थांबली,
अखेरच्या क्षणी नियती थिजली नि म्हणाली,
खरंच... चूक माझ्या हातून घडली................!!!!!
---------------------------
रोहित महाडिक

santoshi.world

I guess this poem is not written by you  ???  ............ khup juni kavita ahe hi ...... copy paste ahe na ? ......... ki kharach tuzi kavita ahe? ........ just for curiosity ..... becoz i like this poem very much and want to know the original author of this poem  :)

rohitmahadik

#3
:O

राहुल

खरच खूप छान आहे हि कविता, अगदी हृदयस्पर्शी....



aasheya