असं मला करायचं नव्हतं

Started by Jai dait, August 10, 2010, 12:03:56 PM

Previous topic - Next topic

Jai dait

असं मला करायचं नव्हतं
तुझं मन तोडायचं  नव्हतं

अबोल बसली कशासाठी
माझ्यासंगे बोलायचं नव्हतं?

फुलेच दिली सारी तुला
काट्यावणी बोचायचं नव्हतं

साथ देणार होतो जन्माची
अर्ध्यावर सोडायचं नव्हतं

पण माझ्या व्यर्थ आसवांशी
नातं तुझा जोडायचं नव्हतं

असं मला करायचं नव्हतं
तुझं मन तोडायचं  नव्हतं


--जय

santoshi.world

chhan ahe kavita ...... tuzi ahe ka ki just a copy paste? ........ khali nav ka nahi kavi che? ...............

Jai dait

हो, माझीच कविता आहे.. कॉपी पेस्ट नाहीये...


Prachi


aspradhan