मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-33-माझा आवडता नेता-नरेंद्र मोदी

Started by Atul Kaviraje, November 15, 2022, 09:35:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला निबंध"
                                      निबंध क्रमांक-33
                                 ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता नेता-नरेंद्र मोदी"

                 नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान

     2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदासाठी निवडणुक लढवली. या निवडणुकीत त्यांनी देशात जवळपास 437 रॅली केल्या, या रॅली मध्ये Narendra Modi यांनी देशाच्या जनतेसमोर खूप साऱ्या मुद्याना ठेवले. जनतेने पण नरेंद्र मोदी च्या व्यक्तिमत्वर प्रभावित होऊन त्यांना आपला प्रधान मंत्री निवडून देणीसाठी भरपूर मत दिले. व 2014 च्या निवडणुकीत भाजपा प्रचंड बहुमतांनी विजय झाली. व नरेंद्र मोदी भारताचे प्रधान मंत्रीच्या रूपात एक नवीन चेहरा बनून गेले.

     प्रधान मंत्री च्या रूपात नरेंद्र मोदी यांनी भारतात खूप विकास कार्य केलीत. त्यांनी अनेक विदेश दौरे करून जगातील इतर देशाना भारताच्या बाजूने वळवले. भारतात अनेक विदेशी कंपन्याचे निवेश होऊ लागले. भारतात एक पद्धतीने डिजिटल क्रांति घडून आली. अनेक क्षेत्रात भारताने प्रगती केली.

     नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेली जवळपास सर्वच आश्वासणे पूर्ण केली. यामुळेच 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनतेने पुनः एकदा त्यांना मागील निवडणुकी पेक्षा जास्त मतांनी आपले पंतप्रधान म्हणून निवडून दिले. देशात एक तऱ्हेने मोदी लहर आणि मोदी क्रांतीच येऊन गेली.

             Narendra Modi FAQ--

--नरेंद्र मोदींचे पूर्ण नाव काय आहे?

--नरेंद्र दामोदरदास मोदी

--नरेंद्र मोदींची जन्म तारीख काय आहे?

--17 सप्टेंबर 1950

--नरेंद्र मोदींचा जन्म कुठे झाला?

--वडनगर मुंबई (वर्तमानात गुजरात)

--नरेंद्र मोदींचे जात कोणती आहे?

--मोध- घांची- तेली (ओबीसी)

--नरेंद्र मोदींच्या आई व वडिलांचे नाव?

--आईचे नाव- माता हिराबेन, वडील- स्वर्गवासी श्री दामोदरदास मुलचंद मोदी.

--नरेंद्र मोदींच्या भावाचे नाव?

--सोम मोदी
--प्रहलाद मोदी
--अमृत मोदी
--पंकज मोदी
--वसंतीबेन हस्मुखलाल मोदी

--नरेंद्र मोदी यांच्या पत्नी / बायको?
--जशोदाबेन

--नरेंद्र मोदींचे लग्न केव्हा झाले?
--1968

--नरेंद्र मोदी पहिल्यांदा गुजरात चे मुख्यमंत्री केव्हा बनले?
--2001

--नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान केव्हा बनले?
--2014

--नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान केव्हा बनले?
--2019

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.11.2022-मंगळवार.