ती......

Started by kitcat, August 12, 2010, 04:52:44 PM

Previous topic - Next topic

kitcat

गालावर खली आणि ओठांवर लाली
काळीभोर बट तिच्या डोळ्यांवर आली 
नाजुकश्या हाताने तिने बाजूला ती केली
हृदय ती माझे घायाळ करून गेली 
                       - मित

Prachi

khup najukk.... sundarach ahe...

rohangholap


गालावर खली आणि ओठांवर लाली
काळीभोर बट तिच्या डोळ्यांवर आली 
नाजुकश्या हाताने तिने बाजूला ती केली
हृदय ती माझे घायाळ करून गेली 
                       - मित
ati uttam, khupach naajuk

rudra

 ::) ............... ;) ........................................ 8)