तू ......

Started by kitcat, August 12, 2010, 05:00:02 PM

Previous topic - Next topic

kitcat

तू नसतानाही असल्याचा भास होई मला
पहिले तुला नी भाळलो तुझ्या रुपाला
तू अशीच का आहेस मनात काहूर उठला
जेव्हा होईल आठवण साथ दे तू मला
होतो मी अनामिक व्यर्थ भरकटलेला
तू आलीस अन जगण्याला अर्थ नवा आला
                              -मित