सखे कुठंतरी तुझी आठवण आहे

Started by Ganesh gorkhe, November 20, 2022, 11:49:33 PM

Previous topic - Next topic

Ganesh gorkhe

सखे कुठंतरी तुझी आठवण आहे

अजुनही चिंतेत आहे मन माझे
जसे कोवळ्या मनाला एकाकीपणाचा घाव आहे....
विसरून मी विषयाला माझीया मनाला मी अज्ञात आहे.......
सखे कुठंतरी तुझी आठवण आहे

अंतरीचे शब्द माझे आजही अबोल आहे....
कळतील भाव माझे शब्दात मी मांडत आहे.......
सखे कुठंतरी तुझी आठवण आहे


नाही समर्थन कुठल्याही विषयाचा......
विराहतला हाच प्रिये समतोल आहे.......
सखे कुठंतरी तुझी आठवण आहे

असूनही असमंत सारा.......
सखे कुठेतरी तुझी आठवण आहे

शब्द :- गणेश गोरखे
8830658395