तोंड आले आहे!

Started by Kavyadhara, November 22, 2022, 12:49:07 PM

Previous topic - Next topic

Kavyadhara

एकदा आजारी चिंटु
डाॅक्टरांकडे गेला,
आणि सांगितले कि,
मला तोंड आले आहे,मी काय करू ?

डाॅक्टरांनी सांगितले,
तोंड उडायचे बंद केले कि !
कमी होईल तुझा आजार.