जाता-जाता त्या झाडाने,

Started by Sanjay Makone, December 01, 2022, 02:02:23 PM

Previous topic - Next topic

Sanjay Makone

जाता-जाता त्या झाडाने,
बघता हाक मारिली मला.
तुम्हीच भरवला होतानारे,
एके दिवशी तो गोपाळकाला.

मी विचारले त्याला,
काही आठवले का तुला.?
गहिवरले मनही त्याचे,
पाहून असा मला एकला.

             संजय माकोणे
            ९६२३९४९९०७