जावा दुरावा संपून...!

Started by kitcat, August 18, 2010, 08:36:54 PM

Previous topic - Next topic

kitcat

मी  तुझी  वाट  पाहताना  तू  यावस 
अगदी  नक्षत्रांनी सजून
पौर्णिमेच्या  चंद्राला
तुझ्या  मोकळ्या  केसात  माळून!
मी  पाहावे  तुझ्याकडे  अन 
तू  माझ्याकडे  हळूच  लाजून
यावे मी तुझ्या जवळ
तुझा हात हाती घेवून
तू  यावस मिठीत माझ्या
मन यावे गलबलून...
मी तुझ्या केसात हात फिरवावा
अन तू लाजावस...
ओठ मिळतील ओठांना
आणि सारे काही विसरून जाव...
तू नि मी फक्त तू नि मी
याव इतक्या जवळ
कि जावा दुरावा संपून ......!
                           -मित











Prachi

wowwwww.... sahich ahet lines..tuzya...
faqt vachun fill hotay....mag..........  :) ;) ::) :-*


aspradhan

Zist is "java durana sampun!!"


VERY POSITIVE THOUGHTS. Keep it UP


PRASAD NADKARNI



राजेश

अतिशय सुन्दर रचना  :)


Ruchi

याव इतक्या जवळ
कि जावा दुरावा संपून ......!

Meet ... very good wording...