प्रत्येक गोष्ट मी आजकाल........

Started by rudra, August 19, 2010, 01:15:00 AM

Previous topic - Next topic

rudra

प्रत्येक गोष्ट मी आजकाल
नशिबावर नेत नाही.....
कारण माझे नशीब तुझ्यासारखे
वेळेवर कधी साथ  देत नाही........
दोन अश्रू मी तेव्हा ओघळले असते
माझे प्रेम तुलाही कळले असते...
पण दानात मिळालेले ते प्रेम कसले
म्हणून माझे अश्रू माझ्या डोळ्यातच सुकले...
तुझी आठवण आल्यावर
पावलं तुझ्या आठवणीकडे वळतात...
पाऊलवाटे  वरच्या पाऊलखुणा पाहून
माझ्या डोळ्यातून दोन अश्रू गाळतात...
डोळ्यातून गळणाऱ्या अश्रूंमध्ये
रक्ताचे माझ्या थेंब काही...
ते टिपून तुला तुझी चूक कळावी
तेवढे तुझे नशीब नाही....


............कवी अज्ञात............... 8)

PRASAD NADKARNI