मला वाटत ...............!

Started by kitcat, August 19, 2010, 02:23:45 PM

Previous topic - Next topic

kitcat

मला वाटत  pulsar  वर तुझ्यामागे बसून फिराव ,
तू अचानक ब्रेक बाबावास नि मी तुला घट्ट धराव !
मला वाटत marindrive च्या कट्ट्यावर तुझ्या गप्पांमध्ये रामाव,
तुझ नि माझं नाव तिथल्या दगडांवर कायमच कोराव !
मला वाटत तुझ्या हातात हात घालून जुहू चौपाटीवर फिराव ,
उसळत्या लाटांमध्ये तू नि मी मनसोक्त लोळाव !
मला वाटत तुझ्यासोबत एका horrer movie ला जाव,
घाबरल्याचा बहाणा करून मिठीत तुझ्या मी याव !
मला वाटत candlelight dinner करून तू मला घरी सोडायला याव,
जाण्याआधी मला एक night  kiss तू द्यावं !
मला वाटत पावसात तुझ्यासोबत चिंब भिजावं ,
तुझ्या स्पर्शाने तू मला पुन्हा पुन्हा छेडाव !
मला वाटत रात्री तुझ्यासोबत चांदण्यांखाली झोपावं ,
तुझ्या डोळ्यांत पाहता पाहता मी रात्रभर जागाव !
मला वाटत तू नि मी एका खोलीत बंद व्हाव,
चावी हरवून जावी ..... आणि......
.............
.................
.....................
................................
......................................
...............................................
.....................................................
........................................................
आणि खूप काही वाटत..... पण ......
मला वाटत ते तुला न सांगताच कळावं  ....!

                                      - तुझी janu

Prasad Chindarkar


PRASAD NADKARNI


Prachi

sahicccccchhhhhhhhhhhhhhhhh reeeee................... :)
mast mast mast.....