स्वातंत्राची तुमची व्याख्या काय?

Started by Vkulkarni, August 19, 2010, 03:26:24 PM

Previous topic - Next topic

Vkulkarni

या पंधरा ऒगस्टला आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला ६३ वर्षे पुर्ण झाली. मनात एक विचार आला की आजच्या तरुणाईची स्वातंत्र्याची व्याख्या काय आहे?

तुमचं मत हवय, प्रामाणिक मत !

विशाल कुलकर्णी

astrocpt

स्वतंत्र म्हणजे
१) उत्कृष्ट विचारांची देवाण घेवानीला कुठलेही बंधन नसणे.
२) स्व कर्तव्याच्या जाणीवेने प्रगतीकडे उचललेले पाऊल.
३) इतरांना त्रास न देता केलेले मनासारखे स्वच्छंदी निर्मळ वर्तन.


चेतन ठाकूर


raje94

1> Give respect to others and take respect from other.
2>  freedom means to express ourself in our own way.
3> most important  use freedom but dont misuse it and give respect to freedom also. :)

Vkulkarni

to express yourself >>>> अर्थात स्वत:शीच पुर्णपणे प्रामाणिक राहूनच :)

MK ADMIN


to express yourself >>>> अर्थात स्वत:शीच पुर्णपणे प्रामाणिक राहूनच :)
ha ha yes... :)