माझी प्रीत

Started by मयूरपंख, August 24, 2010, 04:59:02 PM

Previous topic - Next topic

मयूरपंख


ही कोर चंद्राची रुसली तुझ्यावर,
पाहून रूप तुजे हसली माझ्यावर .
हसून म्हणते माला ति किती,
सुंदर. अन तू सावला,
हळूच सांगतो मी त्याला.
असशील तू तेजस्वी परि,
तू खडकाळ शापित.
असुनी असा तू, आहे ति
चांदनी शुक्राची सुरेख.

mayur godbole {dombivli e.}

MK ADMIN

Thanks for posting.  :)

Note : Always post title and poem in Marathi. Comments can be in Marathi/English. Editing this post for you now. Dont forget next time

thanks.