आनंदी नाताळ-ख्रिसमस-2

Started by Atul Kaviraje, December 25, 2022, 11:52:26 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  आनंदी "नाताळ-ख्रिसमस"
                                 ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज २५.१२.२०२२, रविवार, नाताळचा पावन दिवस आहे. जोसेफ आणि मेरी यांचा सुपुत्र, देवाचा प्रेषित प्रभू येशू याचा जन्म दिवस. मराठी कवितेच्या माझ्या सर्व ख्रिस्ती भाऊ-बहिणींना, "नाताळ-ख्रिसमस"-च्या हार्दिक शुभेच्छा. चला तर ऐकुया नाताळाच्या शुभेच्छा चारोळ्या-

--आपला ख्रिसमस अविस्मरणीय बनवतात ते आपल्या कुटुंबासोबतचा वेळ आणि आठवणी. आपल्या कुटुंबासोबतचा हा काळ पूरेपूर जगा.
ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

--ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना...
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

--क्रिसमस मराठी शुभभकामना संदेश
या नाताळात सांताक्लॉज आपणासाठी
अक्षय सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

--ख्रिसमस हा सण फक्त गिफ्ट्स मिळवण्याचा नसून मन जोडण्याचा सण आहे.

--मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा मित्रपरिवारासाठी
ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी किती खास आहेत. माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

--कुटुंबाला द्या ख्रिसमसला प्रेमपूर्ण शुभेच्छा
आज मी जरी ख्रिसमला घरी नसलो तरी माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत असतील. मी तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि आनंद मिळावा अशी आशा करतो. विश यू मॅजिकल ख्रिसमस.

--सहकाऱ्यांना द्या ख्रिसमसला प्रेमपूर्ण शुभेच्छा
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो. मेरी ख्रिसमस.

--आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
हेप्पी क्रिसमस

--तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो.
मेरी ख्रिसमस मित्रा.

--स्मिता हळदणकर
-----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी पिक्चर्स.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.12.2022-रविवार.