आनंदी नाताळ-ख्रिसमस-शुभेच्छा-संदेश-2

Started by Atul Kaviraje, December 25, 2022, 12:11:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 आनंदी "नाताळ-ख्रिसमस"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज २५.१२.२०२२, रविवार, नाताळचा पावन दिवस आहे. जोसेफ आणि मेरी यांचा सुपुत्र, देवाचा प्रेषित प्रभू येशू याचा जन्म दिवस. मराठी कवितेच्या माझ्या सर्व ख्रिस्ती भाऊ-बहिणींना, "नाताळ-ख्रिसमस"-च्या हार्दिक शुभेच्छा. चला तर ऐकुया नाताळाच्या काही आनंदी शुभेच्छा-संदेश-

     मेरी ख्रिसमस-ख्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा-

--लहानपणी नाताळच्या पुढच्या दिवशी सकाळी उठून ,संता क्लोज ने काही भेटवस्तू ठेवली का ते बघायचो..पण जेव्हा मोठा झालो तेव्हा समजलं, आपल्या आयुष्यातील खरा संता क्लोज तर आपला बापचं असतो फक्त..नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

--वात्सल्याचा सुगंध दरवळला, आनंदाचा क्षण आला, विनंती आमची येशु ला सौख्य समृद्धि लाभो तुम्हाला ! ख्रिसमस नातीळ निमित्त सर्व बांधवाना हार्दिक शुभेच्छा

--नाताळचा हा सण आनंद घेऊन आला तुमच्या दारी ख्रिसमस ट्री, रोषणाईने उजळून गेली दुनिया सारी , नाताळ सणाच्या सर्वाना शुभेच्छा

--नाताळाचा सण, सुखाची उधळण, मेरी ख्रिस्तमस !तुम्हाला व कुटुंबियांना "खिस्तमसच्या "हार्दिक शुभेच्छा

--सारे रोजचेच तरी भासो , रोज नवा सहवास सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास ,मेरी ख्रिसमस!

--प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो, आपल्या जीवनात प्रेम मुख समृद्धी येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

--आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार - लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार. हेप्पी क्रिसमस

--आला पहा नाताळ घेऊनि आनंद चहूकडे केलेल्या चुकांची माफी मागूय प्रभूकडे मनात धास्या आशा सर्व सुखी राहूदे प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे..२५ डिसेंबर नाताळ निमित्य आपणास हार्दिक

--मराठी भाषण
--------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी भाषण.कॉम)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.12.2022-रविवार.