नवं-वर्ष-२०२३-चारोळ्या-3-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:33:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "नवं-वर्ष-२०२३"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ च्या काही चारोळ्या--3-

--कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही मन दुखू नये हे
नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ भरभरून सुख.
हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप.

--इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे...

--जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो,
जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो.
या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा

--आनंद राहो तुझ्याजवळ, एकही दुःख न येवो, यश राहो कायम तुझ्याकडे,
ना कधी अपयश येवो, सगळं काही चांगलो होवो फक्त तुझ्यासाठी.
नववर्षाभिनंदन.

--*नमस्कार*
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या...
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!

--सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब.
माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील.
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

--नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2023 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

--झालं गेलं ते विसरून जा, नव्यावर्षाला जवळ करा.
देवाकडे हीच प्रार्थना नव्या वर्षात पूर्ण व्हाव्यात तुमच्या सर्व इच्छा.
हॅपी न्यू ईयर.

--ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी,
अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे आपली जिंदगी.
विश यू व्हॅरी हॅप्पी न्यू ईयर माय जिंदगी

--या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं,
प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय.
यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.

--गणेश
--------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-साहित्य दर्पण.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.