नवं-वर्ष-२०२३-चारोळ्या-5-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:36:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "नवं-वर्ष-२०२३"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ च्या काही चारोळ्या--5-

--गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले २०२3 साल...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

--सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

--गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2023 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

--पुन्हा एक नविन वर्ष ,पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन

--वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

--गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

--नववर्षाभिनंदन!
2023 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो

--पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा...

--सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष.....
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

--विन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,ऐश्वर्याचे,
आनंदाचे, आरोग्याचे जावो...!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.नववर्षाभिनंदन !

--गतवर्षीच्या ...
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे...
सुख दुःख झोळीत साठवून घे...
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !

--गणेश
--------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-साहित्य दर्पण.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.