नवं-वर्ष-२०२३-चारोळ्या-7-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:39:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "नवं-वर्ष-२०२३"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ च्या काही चारोळ्या--7-

--माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला....या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!! तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या...
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

--आपल्यासाठी माझ्या शुभेच्छा, जाने साठी महान सुरुवात,
फेब्रुवारीसाठी प्रेम, मार्चसाठी शांती,
एप्रिलची चिंता नाही, मे साठी मजेदार,
जून ते नोव्हेंबरचा आनंद, डिसेंबरसाठी आनंद.
आपल्याकडे भाग्यवान आणि आश्चर्यकारक 2023 आहे

--नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

--नवीन वर्ष सोनेरी स्वप्नांचे स्वप्न घेऊन आले आहे,
नवीन वर्षाने आनंदाच्या मौल्यवान भेटवस्तू आणल्या आहेत,
नवीन वर्ष आपल्या पथात फुलं घेऊन आले आहे,
नवीन वर्षाने बहिरेपणाचा वास येत आहे,
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

--आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत...
कळत नकळत 2022 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2023 मध्ये पण तयार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही...

--नवीन वर्षाच्या शुभेच्छा, नवीन अपेक्षांनी भरलेल्या
आनंदाच्या हालचाली.
या वर्षी आपली स्वप्ने पूर्ण झाली आहेत
तुम्हाला खूप शुभेच्छा आणि वर्षाच्या शुभेच्छा.

--प्रत्येक वर्ष कसं .. पुस्तकासारखंच असतं ना .. ३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू.. तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं,
नवी नाती, नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष...!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

--इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे...

--गणेश
--------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-साहित्य दर्पण.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.