नवं-वर्ष-२०२३-शुभेच्छा-संदेश-5-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:48:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नवं-वर्ष-२०२३"
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ चे काही शुभेच्छा-संदेश--5-

--आपण एकमेकांपासून लांब असलो
तरी मनातून जवळ आहोत,
म्हणूनच न सांगताही
एकमेकांचं दुःख समजून घेतो..
नव्या वर्षातही असंच राहूया..
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!

--उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

--नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे,
पेन म्हणजे तुमचा हात आहे.
आता तुमच्याकडे नव्या वर्षाची
सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे.
नवं वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

--नववर्ष तुमच्यावर करो नव्या संधीची बरसात,
प्रत्येक पावलावर तुम्हाला मिळो
यश आणि आनंद साजरा करण्याचं कारण,
हॅपी न्यू ईयर.

--नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे
आणि नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे.

--जर आपण पुढच्या दशकाकडे पाहिलं तर कळेल की,
तेच नेतृत्व करतील जे दुसऱ्यांनाही सशक्त बनवतील.
नववर्षाभिनंदन.

--जगभरात नववर्षाचा जल्लोष साजरा केला जातो.
मग तुम्हीही सामील व्हा या आनंदात.
हॅपी न्यू ईयर.

--जेव्हा गोष्टी कठीण होतात आणि मी आयुष्यापासून कंटाळलो
तेव्हा मला धरून ठेवल्याबद्दल धन्यवाद.
देव आपल्याला कायम आणि सदैव आशीर्वाद देईल.
नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा.

--आपल्यासारखा मित्र तिथ
नवीन वर्षाचे स्वागत करण्यास नसल्यास आनंद कमी वाटेल.
मैत्रीच्या सर्व चांगल्या क्षणांबद्दल धन्यवाद.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

--येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माय लविंग गिफ्ट्स.इन)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.