नवं-वर्ष-२०२३-शुभेच्छा-संदेश-7-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:50:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नवं-वर्ष-२०२३"
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ चे काही शुभेच्छा-संदेश--7-

--सुख दुःख सहन करत
मात दिली त्या गत वर्षा,
मनामनातील भावनांनी
स्वागत करू या नववर्षा..
नवीन वर्षाच्या आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!

--नववर्षातील दिवस कुठेही जाणार नाहीत,
नववर्षाच्या शुभेच्छा त्याच दिवशी,
कारण एडवान्समध्ये देऊन काय आनंद मिळेल,
आनंद तर तेव्हा मिळेल जेव्हा एक तारखेला माझ्या घरी तुम्ही 5 Kg.
मिठाई पाठवून नववर्षाच्या शुभेच्छा द्याल.

--डे बाय डे तुझा आनंद होवो डबल,
तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल,
देव तुला नेहमी ठेवो स्मार्ट आणि फिट,
हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट..
Happy New Year..!

--गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले २०23 साल..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

--उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

--ताज्या आशा, ताज्या योजना, नवीन ताज्या विचार,
ताज्या भावना, नवीन बांधीलकी
2023 च्या नवीन अटिट्यूड सह स्वागत आहे,
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

--हे नवीन वर्ष आपल्याला खूप आनंद आणि मजा आणू शकेल.
तुम्हाला शांती, प्रेम आणि यश मिळेल.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी पाठवत आहे!

--2023 हे वर्ष आपल्या जीवनाला नवीन आनंद,
नवीन उद्दीष्टे, नवीन यश आणि नवीन प्रेरणा घेऊन येतील.
वर्षभर तुम्हाला आनंदाने भरलेले शुभेच्छा.

--तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
आगामी वर्ष आपल्याला पवित्र आशीर्वाद आणि शांती देईल!

--वाघ कधी लपून शिकार नाही करत,
घाबरट लोकं समोर वार नाही करत,
आम्ही असे आहोत जे नवीन वर्षाचं विश करण्यासाठी,
एक जानेवारीची वाट नाही बघत,
म्हणून एडवान्समध्ये नववर्षाभिनंदन

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माय लविंग गिफ्ट्स.इन)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.