नवं-वर्ष-२०२३-शुभेच्छा-संदेश-9-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:53:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नवं-वर्ष-२०२३"
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ चे काही शुभेच्छा-संदेश--9-

--अजून एक अद्भुत वर्ष संपुष्टात येणार आहे.
पण काळजी करू नका,
आणखी एक वर्ष आपल्या जीवनास अमर्याद
आनंदांनी सजावटण्याच्या मार्गावर आहे!

--आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे,
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.
सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी
स्वागत करू नववर्षाचं.
!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

--बदल हा निसर्गाचा नियम आहे.
जुन्या ऋतूत झाडाची पाने
गळून पडून त्याला नवी पालवी फुटते,
काळाच्या महावृक्षावरून देखील
जुने दिवस गळून पडतात आणि
त्याला नवीन दिवसाची पालवी फुटते..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

--पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..!

--आनंद उधळीत येवो,
नवीन वर्ष सुखाचे जावो,
मनी वांछिले ते ते व्हावे,
सुख चालून दारी यावे,
कीर्ती तुमची उजळीत राहो,
नवीन वर्ष सुखाचे जावो..!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

--डे बाय डे तुझा आनंद होवो डबल,
तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल,
देव तुला नेहमी ठेवा स्मार्ट आणि फिट,
हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट.

--स्वप्ने उरलेली.. या नव्या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
1 जानेवारी 2023.

--ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी,
अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे आपली जिंदगी.
विश यू व्हॅरी हॅप्पी न्यू ईयर माय जिंदगी.

--झालं गेलं ते विसरून जा, नव्यावर्षाला जवळ करा.
देवाकडे हीच प्रार्थना नव्या वर्षात पूर्ण व्हाव्यात
तुमच्या सर्व इच्छा. हॅपी न्यू ईयर.

--काल मी ज्यांच्यावर प्रेम केले त्यापेक्षा
आज मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो.
आणि आज मी तुझ्यावर प्रेम करतो
त्यापेक्षा जास्त मी उद्या तुझ्यावर जास्त प्रेम करेन.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2023

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माय लविंग गिफ्ट्स.इन)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.